-
भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत (Reserve Bank of India - RBI) चंद्रशेखर घोष यांची बंधन बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर पुनर्नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
सदर नियुक्ती ही ३ वर्षे कालावधीसाठी करण्यात आली आहे.
-
पुनर्नियुक्ती ही बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांच्या मान्यतेच्या अधीन आहे.