-
RBL बँकेच्या संचालक मंडळामार्फत विश्ववीर आहुजा यांना बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ३ वर्षांसाठी पुन्हा नियुक्त करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
३० जून २०१० पासून ते RBL बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते.
-
RBL बँकेत रुजू होण्यापूर्वी ते बँक ऑफ अमेरिका, भारतचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होते.
RBL बँक लिमिटेड बाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई हे RBL बँकेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना वर्ष: १९४३ साली RBL बँकेची स्थापना करण्यात आली होती.
-
बँकेची टॅगलाईन: 'अपनो का बँक' ही बँकेची टॅगलाईन आहे.