-
१५ वर्षीय भारतीय ग्रँडमास्टर रौनक साधवानी नुकताच इटलीतील १९ व्या 'स्पिलिम्बर्गो ओपन बुद्धिबळ स्पर्धा (Spilimbergo Open Chess Tournament)' २०२१ चा विजेता बनला आहे.
ठळक मुद्दे
-
९ व्या आणि शेवटच्या फेरीत साधवानी आणि इटालियन ग्रँडमास्टर पियर लुईगी बसो यांनी ७ गुणांची कमाई करत सामना एकसमान गुणांवर संपवला पण टायब्रेकच्या चांगल्या गुणांच्या आधारे भारतीय बुद्धिबळपटू रौनक साधवानीला विजेता घोषित करण्यात आले.