-
राम मोहन राव अमारा यांची SBI कार्ड्स आणि पेमेंट सर्व्हिसेस लिमिटेडच्या (SBI Cards and Payment Services Ltd - SBI Card) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
राव हे एक अनुभवी बँकर असून त्यांना २९ वर्षांची यशस्वी कारकीर्द लाभली आहे.
-
भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती झाल्यामुळे अश्विनीकुमार तिवारी यांनी SBI कार्डच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा राजीनामा दिला होता.
SBI कार्डबाबत महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: १९९८ साली SBI कार्डची स्थापना करण्यात आली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: गुरुग्राम, हरियाणा हे SBI कार्डच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.