-
राज्यसभा अध्यक्ष एम. व्यंकैय्या नायडू यांच्यामार्फत नुकतीच डॉ. पीपीके रामाचार्युलु यांची राज्यसभा सरचिटणीस पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
ते देश दीपक वर्मा यांच्यानंतर उत्तराधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

Help others prepare better
Share this article with your friends