-
सुंदरम फायनान्सच्या (Sundaram Finance) व्यवस्थापकीय संचालक पदावर नुकतीच राजीव लोचन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
सध्याचे कार्यरत व्यवस्थापकीय संचालक टी. टी. श्रीनिवासराघवन मार्च २०२० मध्ये सेवानिवृत्त होणार आहेत.
-
सध्याचे उप-व्यवस्थापकीय संचालक हर्षा विजी कार्यकारी उपाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील.
सुंदरम फायनान्स लिमिटेडबाबत महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: १९५४ साली सुंदरम फायनान्स लिमिटेडची स्थापना करण्यात आली होती.
-
संस्थापक: टी.एस.संथनम हे सुंदरम फायनान्स लिमिटेडचे संस्थापक आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: चेन्नई, तमिळनाडू हे सदर संस्थेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.