-
भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयांतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेडने (Energy Efficiency Services Ltd - EESL) रजत सूद यांची नूतन व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
एस. गोपाल यांच्याकडून ते पदभार स्वीकारतील.
-
EESL मध्ये जाण्यापूर्वी ते स्टरलाईट पॉवर ट्रान्समिशन लिमिटेड (Sterlite Power Transmission Ltd.) येथे कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते.
एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (EESL) बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: EESL म्हणजेच Energy Efficiency Services Ltd. अर्थात एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड होय.
-
अनावरण वर्ष: २००९ साली EESL चे अनावरण करण्यात आले होते.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली, भारत हे EESL च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
अध्यक्ष: राजीव शर्मा हे सध्या EESL चे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.