• पुदुच्चेरीच्या लेफ्टनंट गव्हर्नर पदावरून नुकतेच किरण बेदी यांना दूर करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • तेलंगणाचे राज्यपाल तमिळसाई सौंदराराजन यांच्याकडे पुदुच्चेरीच्या लेफ्टनंट गव्हर्नर पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.