-
लुईस हॅमिल्टनने नुकतेच पोर्तुगीज ग्रँड प्रिक्सचे (Portuguese Grand Prix) विजेतेपद पटकाविले आहे.
ठळक मुद्दे
-
मॅक्स व्हर्स्टापेन आणि वल्टेरी बोटासला मागे टाकत त्याने पोर्तुगीज ग्रँड प्रिक्स जिंकला आहे.
-
व्हर्स्टापेनने दुसरे स्थान मिळविले तर बोटास तिसर्या स्थानावर विराजमान झाला आहे.