-
रशियन डॅनिल मेदवेदेवने पॅरिसमध्ये अलेक्झांडर झव्हेरेव्हला नमवून टेनिसमधील 'पॅरिस मास्टर (Paris Master) २०२०' चा किताब जिंकला आहे.
ठळक मुद्दे
-
या जेतेपदासह 'रोलेक्स पॅरिस मास्टर्स (Rolex Paris Master)' ही पदवी जिंकणारा तो चौथा रशियन बनला आहे.
-
अंतिम ९ सामन्यांपैकी ८ सामने जिंकून त्याने हे विजेतेपद पटकावले आहे.