• युएईच्या अल ऐन येथे आयोजित करण्यात आलेल्या २०२१ सालच्या पॅरा शूटिंग वर्ल्ड कपमध्ये (Para Shooting World Cup) भारताच्या सिंगराजने सुवर्णपदक जिंकले आहे.

ठळक मुद्दे

  • उझबेकिस्तानच्या सर्व्हर इब्रॅगिमोव्हचा पराभव करत त्याने सुवर्णपदकाचा वेध घेतला आहे.