• पेरु येथे सुरू असलेल्या 'पॅरा स्पोर्ट चषक (Para Sport Cup)' मध्ये मध्य प्रदेशची नेमबाज रुबीना फ्रान्सिसने नुकतीच जागतिक विक्रम नोंदवित सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.

ठळक मुद्दे

  • महिलांसाठी १० मीटर एअर पिस्तूल पॅरा-इव्हेंटमध्ये तिने सुवर्ण पदक जिंकले आहे.

  • तिने जागतिक विक्रम नावावर असणाऱ्या तुर्कीच्या आयसेगुल पेहलिवालनरला पिछाडीवर सोडले आहे.