-
ओडीशा केडरचे आयपीएस अधिकारी पी. एस. रानीपसे यांची केंद्रीय राखीव पोलीस दलात (Central Reserve Police Force - CRPF) महानिरीक्षक (Inspector General - IG) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
श्री. रानीपसे सामील झाल्यापासून ५ वर्षांच्या कालावधीसाठी केंद्रीय प्रतिनियुक्तीवर हे पद सांभाळतील.
CRPF बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: CRPF म्हणजेच 'केंद्रीय राखीव पोलीस दल' होय.
-
मुख्यालय: नवी दिल्ली येथे CRPF चे मुख्यालय आहे.
-
स्थापना वर्ष: २७ जुलै १९३९ रोजी CRPF ची स्थापना झाली होती.
-
उद्दिष्ट: 'सेवा आणि निष्ठा' हे CRPF चे उद्दिष्ट आहे.