-
माजी कॅबिनेट सचिव आणि पंतप्रधान कार्यालयातील प्रधान सल्लागार असणाऱ्या पी. के. सिन्हा यांनी वैयक्तिक कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
ठळक मुद्दे
-
२०१९ च्या संसदीय निवडणुकीनंतर त्यांची निवड पंतप्रधानांचे प्रधान सल्लागार म्हणून करण्यात आली होती.
-
श्री. सिन्हा हे १९७७ च्या तुकडीचे उत्तर प्रदेश केडरचे निवृत्त IAS अधिकारी आहेत.