• भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाने टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये पुरुषांच्या फ्रीस्टाईल ६५ किलो वजनी गटात कांस्य पदकाला गवसणी घातली आहे.

ठळक मुद्दे

  • कझाकिस्तानच्या दौलेट नियाजबेकोव्हला हरवत त्याने कांस्य पदक प्राप्त केले आहे.

  • खाशाबा जाधव, सुशील कुमार, योगेश्वर दत्त, साक्षी मलिक आणि रवी कुमार दहिया यांच्यानंतर बजरंग पुनिया हा सहावा भारतीय कुस्तीपटू ठरला आहे.