-
सध्याचे निवडणूक आयुक्त (Election Commissioner - EC) सुशील चंद्र यांची भारताचे पुढील मुख्य निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner - CEC) म्हणून निवड करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
१३ एप्रिल २०२१ पासून ते पदाचा कार्यभार स्वीकारतील.
-
ते सुनील अरोरा यांची जागा घेतील.
ECI बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: ECI म्हणजेच Election Commission of India अर्थात भारतीय निवडणूक आयोग
-
मुख्य निवडणूक आयुक्त: सुशील चंद्र हे सध्या मुख्य निवडणूक आयुक्त पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.
-
स्थापना वर्ष: २५ जानेवारी १९५० रोजी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.