• ज्येष्ठ ब्रिटिश मुत्सद्दी मार्टिन ग्रिफिथ्स यांची संयुक्त राष्ट्र संघ मानवतावादी बाबींच्या समन्वयासाठीच्या कार्यालयाच्या (Office for the Coordination of Humanitarian Affairs - OCHA) नूतन प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • ग्रिफिथ्स मार्क लोकॉक यांची जागा घेतील.

  • सध्या ते येमेनसाठी संयुक्त राष्ट्रांचे विशेष दूत म्हणून काम करत आहेत.

UN बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्रे होय.

  • स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती.

  • सरचिटणीस: अँटनिओ गुटेरेस हे सध्या UN च्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे UN च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.