-
सोमा मोंडल यांनी नुकताच स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या (Steel Authority of India Limited - SAIL) नूतन अध्यक्षपदाचा कार्यभार स्विकारला आहे.
ठळक मुद्दे
-
त्या सदर संस्थेच्या पहिल्या महिला प्रमुख नियुक्त झाल्या आहेत.
-
मावळते अध्यक्ष अनिल कुमार चौधरी यांच्या जागी त्यांची वर्णी लागली आहे.
SAIL बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: SAIL म्हणजेच Steel Authority of India Limited अर्थात स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड होय.
-
सध्याचे अध्यक्ष: सोमा मोंडल सध्या SAIL चे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे SAIL च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना वर्ष: १९५४ साली SAIL ची स्थापना करण्यात आली होती.