-
मणिपूरच्या ज्ञानेंद्रो निंगोम्बम यांची हॉकी इंडियाच्या (Hockey India) नूतन अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
माजी अध्यक्ष मोहम्मद मुश्ताक अहमद यांची हॉकी इंडिया कार्यकारी मंडळामध्ये (Hockey India Executive Board) पुन्हा निवड करण्यात आली आहे.
हॉकी इंडियाबाबत (Hockey India) महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: २००९ साली हॉकी इंडियाची स्थापना करण्यात आली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे हॉकी इंडियाच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
आंतरराष्ट्रीय संलग्नता: आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघासोबत हॉकी इंडियाची संलग्नता आहे.
-
प्रादेशिक संलग्नता: आशियाई हॉकी महासंघासोबत हॉकी इंडियाची प्रादेशिक संलग्नता आहे.