-
भारतीय अॅथलिट अविनाश साबळे याने पटियाला येथे सुरू असलेल्या 'फेडरेशन कप सीनियर नॅशनल अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये (Federation Cup Senior National Athletics Championships)' पुरुषांच्या ३००० मीटर स्टीपलचेस स्पर्धेत ८:२०.२० अशी वेळ नोंदवत नवा राष्ट्रीय विक्रम नोंदविला आहे.
ठळक मुद्दे
-
२०१९ मध्ये दोहा येथील वर्ल्ड अॅथलेटिक्स चँपियनशिपच्या अंतिम सामन्यात अविनाशने ८:२१.३७ अशी वेळ नोंदवली होती.
-
त्याने आपला स्वतःचा विक्रम मोडीत काढला.