-
IAS अधिकारी श्री. सिद्धार्थ सिंग लाँगजम यांची राष्ट्रीय डोपिंगविरोधी संघटनेच्या (NADA) नूतन महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
लाँगजम हे सध्या क्रीडा मंत्रालयात सहसचिव म्हणून कार्यरत आहेत.
-
ते नवीन अग्रवाल यांची जागा घेतील.
NADA बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: NADA म्हणजेच National Anti-Doping Agency अर्थात राष्ट्रीय डोपिंगविरोधी संघटना होय.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे NADA च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना वर्ष: २४ नोव्हेंबर २००५ रोजी NADA ची स्थापना करण्यात आली होती.