• अरुण रास्ते यांची नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह्ज एक्सचेंज लिमिटेडच्या (National Commodity & Derivatives Exchange Limited - NCDEX) नूतन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • बाजार नियंत्रक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियामार्फत (Securities and Exchange Board of India - SEBI) सदर नियुक्तीस मान्यता देण्यात आली आहे.

  • रास्ते हे सध्या राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाच्या (National Dairy Development Board - NDDB) कार्यकारी संचालक पदावर कार्यरत आहेत.