-
ओएनजीसी विदेश लिमिटेडचे (ONGC Videsh Limited - OVL) नूतन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ए. के. गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
गुप्ता यापूर्वी कंपनीचे संचालक म्हणून कार्यरत होते.
-
ओएनजीसी विपणन क्षेत्रातील व्यवसाय प्रमुख म्हणून तसेच देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात प्रमुख पदावर ते कार्यभार सांभाळत होते.
ओएनजीसी विदेश लिमिटेडबाबत (ONGC Videsh Limited) महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: १९६५ साली ओएनजीसी विदेश लिमिटेडची स्थापना करण्यात आली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे सदर संस्थेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.