-
ज्येष्ठ वकील के. एन. भट्टाचार्जी यांची नुकतीच त्रिपुराच्या नूतन लोकायुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
सदर पदावर त्यांची नियुक्ती ३ वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे.
-
गुजरात तसेच गुवाहाटीचे माजी न्यायाधीश प्रदीप कुमार सरकार हे त्रिपुरामध्ये नियुक्त करण्यात आलेले पहिले लोकायुक्त होते.