• भारताचे राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद यांच्यामार्फत नुकतीच ८ राज्यांसाठी नूतन राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • सदर नियुक्त्यांमध्ये कर्नाटक, मध्य प्रदेश, त्रिपुरा, झारखंड, मिझोरम, गोवा, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश ही राज्ये समाविष्ट आहेत.

राज्ये आणि नूतन राज्यपाल यादी

अनुक्रमांक

राज्य

 नूतन राज्यपाल

कर्नाटक

थावरचंद गेहलोत

मध्य प्रदेश

मंगूभाई छगनभाई पटेल

मिझोरम

डॉ. हरी बाबू कभंपती

हिमाचल प्रदेश

राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर

गोवा

पी.एस. श्रीधरन पिल्लई

त्रिपुरा

सत्यदेव नारायण आर्य

झारखंड

रमेश बैस

हरियाणा

बंडारू दत्तात्रय