• भारतीय लष्कराच्या मुख्य अभियंता (Engineer-in-Chief of Indian Army) पदावर नुकतीच लेफ्टनंट जनरल हरपालसिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • हरपालसिंग सध्या सीमा रस्ते संघटनेचे (Border Roads Organisation) महासंचालक म्हणून कार्यरत आहेत.

  • १ डिसेंबर रोजी ते आपला नवीन कार्यभार सांभाळतील अशी अपेक्षा आहे.

  • मेजर जनरल राजीव चौधरी यांची सीमा रस्ते संघटनेचे नूतन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.