-
पंकज कुमार सिंग यांच्याकडे नुकताच 'सीमा सुरक्षा दलाच्या (Border Security Force - BSF)' नूतन महासंचालक (Director General - DG)' पदाचा पदभार सुपूर्त करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
पंकज कुमार सिंग हे राजस्थान केडरचे १९८८ च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत.
-
यापूर्वी ते दिल्ली येथील BSF मुख्यालयात विशेष महासंचालक म्हणून कार्यरत होते.
BSF बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: BSF म्हणजेच Border Security Force अर्थात सीमा सुरक्षा दल होय.
-
महासंचालक: पंकज कुमार सिंग हे सध्या महासंचालक पदावर कार्यरत आहेत.
-
स्थापना वर्ष: १ डिसेंबर १९६५ रोजी BSF ची स्थापना करण्यात आली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे BSF च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
ब्रीदवाक्य: 'जीवन पर्यन्त कर्तव्य (Duty Unto Death)' हे BSF चे ब्रीदवाक्य आहे.