• नूतन मुख्य माहिती आयुक्त (Chief Information Commissioner) पदावर भारत सरकारमार्फत माजी परराष्ट्र सेवा अधिकारी श्री. यशवर्धन कुमार सिन्हा यांच्या नावाला मान्यता देण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • सिन्हा हे आधीपासूनच माहिती आयुक्त पदावर कार्यरत होते.

  • बिमल झुल्का निवृत्त झाल्यानंतर मुख्य माहिती आयुक्तपद रिक्त होते.

केंद्रीय माहिती आयोगाबाबत (Central Information Commission - CIC) महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: १२ ऑक्टोबर २००५ रोजी केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना करण्यात आली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे केंद्रीय माहिती आयोगाच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.