• मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीमार्फत (Appointments Committee of the Cabinet - ACC) पी. डी. वाघेला यांची भारतीय दूरसंचार नियामक मंडळाचे (Telecom Regulatory Authority of India - TRAI) नूतन अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • वाघेला हे आर. एस. शर्मा यांची जागी घेतील.

TRAI बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: TRAI म्हणजेच Telecom Regulatory Authority of India अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण होय.

  • स्थापना वर्ष: १९९७ साली TRAI ची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे TRAI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.