-
ज्येष्ठ प्रशासक आणि माजी ऊर्जा सचिव श्री. संजीव नंदन सहाय यांची नुकतीच पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाच्या (Petroleum and Natural Gas Regulatory Board - PNGRB) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
नीती आयोग आयुक्त व्ही. के. सारस्वत यांच्या अध्यक्षतेखालील शोध समितीने सहाय नाव घोषित केले आहे.
-
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळ ही भारतातील एक वैधानिक संस्था म्हणून प्रसिद्ध आहे.
-
संजीव नंदन सहाय हे १९८६ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.