• सुभाष कामथ यांची नुकतीच भारतीय जाहिरात मानक परिषदेच्या (Advertising Standards Council of India - ASCI) संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • ASCI चे उपाध्यक्ष म्हणून काम केलेले कामथ सोनी पिक्चर्स नेटवर्कचे अध्यक्ष रोहित गुप्ता यांची जागा घेतील.

भारतीय जाहिरात मानक परिषदेबाबत (ASCI) महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: ASCI म्हणजेच Advertising Standards Council of India अर्थात भारतीय जाहिरात मानक परिषद होय.

  • स्थापना वर्ष: १९८५ साली ASCI ची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र हे ASCI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.