• पूनम गुप्ता यांची धोरण विचार गट राष्ट्रीय उपयोजित आर्थिक संशोधन परिषदेच्या (National Council of Applied Economic Research - NCAER) पहिल्या महिला महासंचालक पदावर निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • विद्यमान प्रमुख शेखर शहा यांच्यानंतर गुप्ता या हे पद मिळविणाऱ्या पहिल्या महिला ठरतील.

  • सध्या त्या जागतिक बँकेमध्ये आघाडीच्या अर्थशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.