• वंतिका अगरवालने नुकतेच 'राष्ट्रीय महिला ऑनलाईन बुद्धीबळ स्पर्धेचे (National Women Online Chess Title)' विजेतेपद पटकाविले आहे.

ठळक मुद्दे

  • ११ फेऱ्यांमध्ये वंतिकाने ९.५ गुणांची कमाई केली.

  • पश्चिम बंगालची अर्पिता मुखर्जी द्वितीय क्रमांकावर विराजमान झाली आहे.

  • तमिळनाडूची श्रीजा शेषाद्री तृतीय क्रमांकावर विराजमान झाली आहे.