-
बॉलीवूड सुपरस्टार खिलाडी अक्षय कुमारची जैवतंत्रज्ञान कंपनी 'मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन्सच्या (Mylab Discovery Solutions)' नूतन ब्रँड अँम्बेसेडर पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
'कोविसेल्फ (CoviSelf)' नावाचे देशातील पहिले कोविड-१९ स्वयंचाचणी किट सुरू केल्यानंतर पुण्यातील फर्ममार्फत सदर घोषणा करण्यात आली आहे.
-
मायलॅबच्या किटसारख्या विविध उत्पादनांसाठी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे.