-
DCB बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर मुरली एम. नटराजन यांच्या पुनर्नियुक्तीस भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत मान्यता देण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
मे २००९ मध्ये त्यांना DCB बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
-
त्यापूर्वी नटराजन यांनी स्टँडर्ड चार्टर्ड आणि सिटीबँक या परदेशी बँकांसोबत काम केले होते.