-
प्रख्यात सामाजिक-तंत्रज्ञान तज्ज्ञ डॉ. चिंतन वैष्णव यांची अटल इनोव्हेशन मिशनच्या (Atal Innovation Mission - AIM) मिशन संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
नीती आयोगाच्या अखत्यारित येणारा हा कार्यक्रम आहे.
-
ते रामनाथन रामानन यांच्याकडून पदभार स्वीकारतील.