-
प्रसिद्ध उत्पादक कंपनी Amway India मार्फत नुकतीच ऑलिम्पियन मीराबाई चानूची Amway आणि त्याच्या Nutrilite उत्पादनांच्या ब्रँड अॅम्बेसेडर पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
मीराबाई चानू कंपनीच्या मोहिमांचे नेतृत्व करतील.
-
२०२० च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या ४९ किलो वजनी गटात मीराबाई चानूने रौप्य पदक पटकाविले आहे.