-
नॉर्वेचा खेळाडू कार्स्टन वारहोलमने नुकताच पुरुषांच्या ४०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीचा जागतिक विक्रम मोडला आहे.
ठळक मुद्दे
-
अमेरिकेच्या केव्हिन यंग यांच्या नावावर सदर विक्रम २९ वर्षे अबाधित होता.
-
वॉरहोल्मने ४६.७० सेकंद इतकी अधिकृत वेळ नोंदविताना हा विक्रम मोडला आहे.