• भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत (Reserve Bank of India - RBI) उदय कोटक यांची कोटक महिंद्रा बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • १ जानेवारी २०२१ पासून ते बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार सांभाळतील.

कोटक महिंद्रा बँकेबाबत महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: २००३ साली कोटक महिंद्रा बँकेची स्थापना करण्यात अली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई हे बँकेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • बँकेची टॅगलाईन: 'Lets make money simple' ही बँकेची टॅगलाईन आहे.

  • संस्थापक: उदय कोटक हे कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक आहेत.