• मालमत्ता पुनर्रचना कंपनी (इंडिया) लिमिटेड [Asset Reconstruction Company (India) Ltd -  ARCIL] च्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर पल्लव मोहपात्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • सदर नियुक्तीपूर्वी मोहपात्रा हे सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होते.

  • वरील अधिकारी पदाचा पदभार स्विकारण्यापूर्वी ते स्टेट बँक ऑफ इंडियाचे स्ट्रेस्ड असेट्स मॅनेजमेंट ग्रुपचे उप-व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते.