-
वेस्ट इंडीजचा फलंदाज मर्लोन सॅम्युएल्सने व्यावसायिक क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून नुकतीच निवृत्ती जाहीर केली आहे.
ठळक मुद्दे
-
डिसेंबर २०१८ मध्ये या ३९ वर्षीय खेळाडूने बांगलादेशविरूद्ध वेस्ट इंडीजकडून अखेरचा सामना खेळला होता.
-
आंतरराष्ट्रीय स्तरावर ७१ कसोटी, २०७ एकदिवसीय आणि ६७ टी - २० सामन्यांमध्ये त्याने आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.
-
त्याने १११३४ आंतरराष्ट्रीय धावा केल्या असून सर्व स्वरूपात एकूण १७ शतके बनवली आहेत.
-
त्याच्या नावावर एकूण १५२ आंतरराष्ट्रीय विकेट आहेत.