-
भारताच्या मरिअप्पन थंगवेलूने नुकतेच टोकियो पॅरालिम्पिक २०२० मध्ये 'पुरुषांच्या उंच उडीमध्ये (टी - 63) [Men’s High Jump - T63]' रौप्य पदक जिंकले आहे.
ठळक मुद्दे
-
१.८६ मीटर उडी टाकत त्याने रौप्यपदकाला गवसणी घातली आहे.
-
याच स्पर्धेत शरद कुमारने १.८३ मीटर उडी टाकताना कांस्यपदक जिंकले आहे.
-
अमेरिकेचा सॅम ग्रेवे १.८८ मीटर उडी टाकत सुवर्णपदक विजेता बनला आहे.