-
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी माजी केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा यांना जम्मू-काश्मीरचे नूतन लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून नियुक्त केले आहे.
ठळक मुद्दे
-
मनोज सिन्हा हे राजीनामा देणाऱ्या पूर्व लेफ्टनंट गव्हर्नर गिरीशचंद्र मुर्मू यांची जागा घेतील.
-
मुर्मू यांचा राजीनाम्याचा राष्ट्रपतींनी स्वीकार केला आहे.
-
सिन्हा यांनी लोकसभेमध्ये ३ वेळा पूर्व उत्तर प्रदेशातील गाझीपूरच्या लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
-
कनिष्ठ रेल्वेमंत्री म्हणूनही सिन्हा यांनी कार्यभार सांभाळला आहे.