• अभिनेत्री प्रियांका चोप्रा-जोनासची 'जिओ मामी चित्रपट महोत्सवाच्या (Jio MAMI Film Festival)' अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • दीपिका पदुकोण या पदावरून पायउतार झाल्यानंतर सदर निर्णय घेण्यात आला आहे.

  • 'मुंबई अकॅडमी ऑफ मूव्हिंग इमेज (Mumbai Academy of Moving Image - MAMI)' च्या विश्वस्त मंडळातर्फे प्रियांका चोप्राला एकमताने नामांकित करण्यात आले होते.