• नुकतेच २०२१ माद्रिद ओपन महिला एकेरीचे (Madrid Open Women’s singles) विजेतेपद आर्यना सबलेन्काने जिंकले आहे.

ठळक मुद्दे

  • जागतिक क्रमवारीतील ७ व्या क्रमांकावर असलेल्या बेलारूसच्या आर्यना सबलेन्का हिने ऑस्ट्रेलियाच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असणाऱ्या अ‍ॅश्ले बार्टीला हरवून हे जेतेपद पटकाविले आहे.