-
अनिश शाह यांची नुकतीच महिंद्रा अँड महिंद्राच्या (Mahindra and Mahindra) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
महिंद्रा समूहाच्या संपूर्ण व्यवसायाची देखरेख करणारी पहिली व्यावसायिक कार्यकारी व्यक्ती म्हणून ते काम करणार आहेत.
-
पवन गोयंका हे २ एप्रिलपासून आपल्या पदावरून निवृत्त होतील. शाह त्यांची जागा घेतील.