• कोटक महिंद्रा लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमार्फत (Kotak Mahindra Life Insurance Company Limited - KLI) कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर महेश बालसुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • जी. मुरलीधर यांच्या निवृत्तीनंतर त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

  • बालसुब्रमण्यम यांच्या नियुक्तीसाठी कंपनीला विमा नियामक विकास प्राधिकरणाकडून (Insurance Regulatory Development Authority of India) मान्यता देण्यात आली आहे.

  • सदर नियुक्ती ३ वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे.

  • सुरेश अग्रवाल यांची कोटक जनरल इन्शुरन्सच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदोन्नती करण्यात आली आहे.