-
केंद्रीय मंत्री श्री. पीयूष गोयल यांची नुकतीच राज्यसभेतील सभागृहनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
त्यांची नियुक्ती ६ जुलै २०२१ पासून प्रभावी राहणार आहे.
-
कर्नाटकच्या राज्यपाल पदाचा पदभार स्विकारणाऱ्या थावरचंद गेहलोत यांच्यानंतर ते या पदावर नियुक्त होणार आहेत.