-
खेलो इंडिया हिवाळी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या (Khelo India Winter National Games) दुसर्या आवृत्तीत जम्मू-काश्मीर पदक कमाईबाबत अव्वल स्थानावर विराजमान झाले आहे.
ठळक मुद्दे
-
जम्मू-काश्मीरने ११ सुवर्ण, १८ रौप्य व ५ कांस्यपदक जिंकले.
-
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाले.