-
मुख्य वैज्ञानिक सल्लागार (Principal Scientific Advisor - PSA) के. विजयरावघवन यांच्या कार्यकाळात १ वर्षासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर २०१८ मध्ये त्यांची मुख्य वैज्ञानिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
-
त्यांचा करार २ एप्रिल रोजी संपत असला तरी त्यांना आता एप्रिल २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.